विशेष सेल

Special cell Police Station

About Us

  • आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना सुरक्षा प्रदानकरण्यासाठी विशेष कक्षतयारकरण्यात आलेला आहे.
  • आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहाशी संबंधिततक्रारीसाठी डायल-११२ आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीकार्यरत आहे.
  • आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहांबाबत प्राप्त होणा-या सर्व तक्रारींची विशेष कक्ष योग्यदखलघेईल आणित्वरीतकारवाई करेल.
  • या प्रकरणामध्येजोडप्यांना राज्य/जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणामार्फत मोफतकायदेशीर सुविधा प्रदानकरण्यात येते.
  • सदर चे विषेश कक्ष (Special Cell) हे मा. पोलीस अधिक्षक गोंदिया सा. यांचे देखरेख मध्ये स्थापन करण्याात आले आहे. या विषेश कक्षाचे सदस्यांची नावे खालील प्रमाणे दिलेले आहेत.


  1. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. गोरख भामरे अध्यक्ष
  2. जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. डी.एम. खोटेले सदस्य
  3. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. तुषार पौनिकर सदस्य सचिव


फोन नंबर ०७१८२-२३६२९३, ०७१८२-२३६१००