नक्षल सेल शाखा

Naxal Cell Branch Police Station

About Us

नक्षल डॉसियर आणि नक्षल गुन्हे शाखा या नक्षल सेलच्या मुख्य शाखेच्या अंतर्गत कार्यरत आहेत . हि शाखा प्रत्येक वर्षी नक्षल प्रोफाइल अद्ययावत करण्यासाठी , नक्षलांना अटक केल्यानंतर इतर नक्षल प्रकरणांमध्ये त्यांचा कोणता सहभाग आहे याची पडताळणी करण्यासाठी, गाव बंदी आणि नक्षल बंदी पाळण्यासाठी समन्वय साधण्यासाठी तसेच नक्षल हल्ल्यात जखमी किंवा ठार इ.साठी आर्थिक मदत करण्याचे काम हि शाखा करते .