Special Units | Gondia Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

सीसीटीएनएस


Officers Portfolio

About Us

सी.सी.टी.एन.एस चे उद्दिष्ट  हे आहे की, कोअर ॲप्लीकेशन सॉफ्टवेअरमध्ये  (सीएएस) सर्व डेटा आणि नोंदी एकत्रित करणे.  जे सध्या भारतातील २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहे. या प्रकल्पात पोलिस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, आणि नागरिकांना सेवा देण्यासाठी नागरिकांचे पोर्टल उभारणे देखील समाविष्ट आहे.

सी.सी.टी.एन.एस  हे  एफ.आय.आर नोंदणी, अन्वेषण  आणि  पोलिस ठाण्यांमध्ये चार्जशीटशी संबंधित डेटाचे डिजिटायझेशन करेल.
 
सी.सी.टी.एन.एस हे गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे राष्ट्रीय डेटाबेस विकसित करण्यात मदत करेल.

सर्व नवीन घटकांसह या प्रकल्पाच्या  पूर्ण अंमलबजावणीमुळे मध्यवर्ती नागरिक पोर्टलला राज्यस्तरीय नागरिकांच्या पोर्टलसह दुवा साधला जाईल. ज्यामुळे अनेक नागरिकांना अनुकूल सेवा मिळतील.

सी.सी.टी.एन.एस सीएएस सॉफ्टवेअरच्या योग्य कामकाजासाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी चांगले प्रशिक्षण घेत आहेत.

पोलीस स्टेशनच्या सर्व  नोंदी सी.सी.टी.एन.एस सीएएस मध्ये हरवलेली व्यक्ती, मृतदेह, अटक केलेले व्यक्ती, गुन्हेगार, उत्सव परवानग्या इत्यादी प्रमाणे सी.सी.टी.एन.एस सीएएस मध्ये पोलिस स्टेशनच्या सर्व नोंदी ऑनलाईन /ऑफलाइन प्रविष्ट केल्या जातात.

आर.बी.टी सेंटर मधील आमच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सी.सी.टी.एन.एस कोर्स प्रशिक्षण दिले जाते. 


Telephone number:-


Email ID:-