जनजागृती करणारे व्हिडिओचे प्रसारण


1474-x-500-0-1

गोंदिया जिल्हा पोलीस

 

सायबर लॅबचे उदघाटना प्रसंगी सर्व सामान्य जनतेला सायबर गुन्ह्याची व इतर

गुन्हयाची माहिती देऊन जनजागृती करणारे व्हिडिओचे प्रसारण

 सोमवार दिनांक १५/०८/२०१६ रोजी 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे दिवशी

मा. ना. श्री. राजकुमार बडोले,

मंत्री, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य,

महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री

गोंदिया जिल्हा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले

 

विनीत

डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, भा. पो. से.

पोलीस अधीक्षक, गोंदिया आणि सर्व अधिकारी व कर्मचारी

 

cyber lab2